माजी मंत्री बाळा भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर विविध आरोप केले असून त्यांच्या आशिर्वादाने अनेक शासकीय कार्यालयांत भ्रष्टाचार सुरू आहे. त्यांचे कार्यकर्ते हे तेथे उभे असतात. असे अनेक वाझे तेथे असल्याचा आरोप त्यांनी केला.

#BalaBhegade #SunilShelke #MLA #Maval #BJP #Corruption #governmentoffices

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics